Bride / Groom Form

तेली समाज वधु - वर परिचय मेळावा यवतमाळ

01 January 2015 teli samaj vadhu var melava 87 views

तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ
शाखा - दारव्हा यांच्या विद्यमानाने......
भव्य दिव्य वधु - वर परिचय मेळावा
दिनांक : 18 जानेवारी 2015 रोज रविवार   वेळ : सकाळी 11.00 वाजता
 स्थळ : श्री शिवाजी स्टेडियम, गोळीबार चौक, दारव्हा 
सर्व समाज बांधवानी मेळाव्याचा लाभ घ्यावा....
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala