वधू - वर फॉर्म

महाराष्‍ट्र वीरशैव तेली समाज वधु-वर मेळावा कोल्‍हापूर

12 March 2017 teli samaj vadhu var melava 140 views

        प्रतिनिधी कोल्हापूर - महाराष्ट्र वीरशैव तेली समाज आणि शहर समितीच्यावतीने राज्यव्यापी वधू वर मेळावा झाला. अक्कमहादेवी मंडप येथे रविवारी हा पार पडला. उद्योजक चंद्रकांत वडगावकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सी. ए. साव्याण्णावर, युवराज तेली, दिनेश माळकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी 300 वधू वरांची नोंदणी झाली. कार्यक्रमाम यशस्वी होण्यासाठी समाजाचे अध्यक्ष धनंजय शेळके, कार्याध्यक्ष अनिल सादुले यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक धनंजय सोळके यांनी तर सुनिल सावर्डेकर यांनी आभार मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi