वधू - वर फॉर्म

विरशैव लिंगायत तेली समाज, इचलकरंजी

12 January 2017 teli samaj vadhu var melava 164 views

       10 वा राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा दि -19/2/2017. रविवारी सकाळी 9:00 वाजता होणार आहे. तरी सदर मेळाव्यास हजारोनी उपवर वधु वर व पालक यांनी उपस्थित राहून मेळावा 100% यशस्वी करावा. महाराष्ट्रात इचलकरंजी वधु वर मेळाव्याचे नाव लौकीक 1 नंबर वर आहे. आयोजक संयोजक व कार्यकर्ते यांची एकजूट तसेच समस्त लिंगायत तेली समाजाची संघटीत एकजूट हे यशस्वी होण्याचं रहस्य आहे. एक नेक नेतृत्व. संघटीत समाजासाठी एकच ध्यास सर्वांना सामावून घेण्याची ताकद म्हणजेच श्री.विरशैव लिंगायत तेली समाज, इचलकरंजी.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh