वधू - वर फॉर्म

वर्धा तेली समाज स्नेहमिलन व जाहिर सत्कार समारोह

05 April 2017 Teli samaj 109 views

              महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा शाखा-कारंजा जिस. वर्धा चे वतीने "भव्य तेली समाज स्नेहमिलन व जाहिर सत्कार समारोह" कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खासदार श्री. रामदासजी तडस, उद्घाटक श्री. सुरेशजी वाघमारे, माजी खासदार, प्रमुख पाहुणे श्री. अतुल भाऊ वांदिले, अध्यक्ष, वर्धा जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, सौ. कल्पनाताई संजयजी मस्की, नगराध्यक्षा कारंजा श्री. मिलींदजी भेंडे, श्री. प्रशांत भाऊ सव्वालाखे, सौ. सोनाली ताई कलोडे, सौ. प्रियंकाताई मोहटे यांच्या उपस्थितीत पार पगला.
         याप्रसंगी जिल्हयातील सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिति च्या सदस्यांचे सत्कार करण्यात आले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh