वधू - वर फॉर्म

संताजी सेना माजलगांव शाखेचे उद्घाटन

03 May 2017 Teli samaj 114 views

        मा.प्रमोदजी देंडवे साहेब, महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेशजी गोतमारे व सर्व सन्माननीय अकोला येथील पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी माजलगांव तालुका शाखेचे नवनिर्वाचित पदाधिकारी तालुकाध्यक्ष कृष्णा कानडे, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, तालुका सचिव गोविंद देशमाने, तालुका कोषाध्यक्ष अमर गिरी, तालुका संपर्क प्रमुख पत्रकार भगीरथ तोडकरी, सदस्य शिवा डुकरे, तुकाराम कळसाईतकर, प्रशांत सातपुते, मोहन अंकुशकर, गोविंद क्षिरसागर तसेच सर्व सन्माननीय सदस्य आदी उपि‍स्थित होते.  

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi