वधू - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज महासंघातर्फे आ. मदन येरावार यांचा सत्कार

10 May 2017 Teli samaj 103 views

    यवतमाळ :- विदर्भ तेली समाज महासंघाच्यावतीने आमदार मदन येरावार यांचा संताजी महाराजांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देवून संतोष ढवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक भाऊसाहेब नंदुरकर अभियांत्रिकी हिाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उल्हास नंदूरकर होते. प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी समयोजित  विचार मांडले. कार्यक्रमासाठी विलास चावरे, महासंघाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर रायमल, किशोर, मारोतराव गोल्हार, मारोतराव बडे, सुरेश वडतकर, पुरूषोत्तम पावडे, प्रकाश बानखडे, संदीप गुल्हाणे, विशाल ढोंबरे, रवी चरडे, संजय गुल्हाने, सुरेश शिरभाते आदींनी पुढाकार घेतला.  Yavatmal teli samaj 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya