वधू - वर फॉर्म

राज्यात बारावीत साहु तेली समाजाचा झेंडा

11 May 2017 Teli Samaj Maharashtra 119 views

    छत्तीसगड - या राज्यातील 12 वी परिक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या मध्ये पहिला टॉपर धावेंद्र कुमार साहु हा 98.60 टक्के गुण मिळवून टॉपर मध्ये प्रथम आला आहे. गोपाल प्रसाद साहू 95.80  या तेली साहू समाजातील विद्यार्थांचे अभिनंदन साहू सेनेने केले आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia