वधू - वर फॉर्म

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मत दिलेल्या ओबीसीं बरोबर बेईमानी ??

11 May 2017 O.B.C. 103 views

      पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला. विश्वास या साठी दलित व ओबीसींचा शोषक दावण तोडून एका ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवले. पण आज झाले आहे काय ? ओबीसी हिताचा एक ही निर्णय नाही स्वतंत्र मंत्री ही धुळफेक आहे. ओबीसी विकास महामंडळाचा येणारा निधी किती ओबीसीं पर्यंत गेला. काँग्रेस चोर होती. आन साव म्हणुन सांगत होता. आज काय चालले आहे. 

ओबीसी जागेवर चिंचवड मध्ये मराठा महापौर

    श्री. सदाशीव खाडे या ओबीसी बांधवाने भाजपाकडे कोण फिरकत नव्हते. आशा वेळी ओबीसी युवकांना एकत्र करून भाजपा उभा केला. पण आपन सत्तेचे गणीत जुळवतानाया निष्ठावान मंडळींना तिकीट न देता धनदांडगे यांना मराठा असून ही तिकीट देऊन निवडून आणलेत. महापौर पद राखीव असतानाही त्या जागेवर मराठा समाजाचे जात दाडग्याला महापौर केलेत. हीच का या मुख्यमंत्र्यांची ओबीसी निष्ठा. पुणे सारख्या ठिकाणाी जे 17 नगर सेवक मराठा ओबीसी जागेवर आलेत त्या तुमच्या पक्षाचे दहा आहेत. काय तुमची ओबीसी निष्टा हे पुण्य म्हणुन तुम्ही सांगत असाल हे गत जन्मीचे पाप म्हणून ही सांगल याच मराठ्यांना आपले माना उद्या तुम्ही मराठे म्हणुन जन्म घ्याल असे  ही सांगाल. हा खर्‍याला खोटे व खोट्याला खरे करण्याचा तुमचा पिड्यान पिड्यांचा उद्योग व्यवसाय आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh