साव तेली समाज मे आने वाले कुछ कुलनाम, कुळनाम, सरनेम ( आडनाव) की जानकारी.
सावतेली समाजामध्ये आढळनारी काही आडनावे, सरनेम ची माहिती.
१) सातपुते २) किरमे ३) घोगडे ४) बारसागढे ५) भुरसे ६) बोदलकर ७) चापळे ८) भांडेकर ९) कुकडकर १०) कुनघाडकर ११) सोनटके १२) देवरमले १३) दुधबडे १४) दुधबावरे १५) सोमनकर १६) लटारे १७) जुआरे १८) चलाख १९) बुरांडे २०) वासेकर २१) टिकले २२) वैरागडे २३) चिलांगे २४) खोबे २५) कोहळे २६) कोठारे २७) सहारे २८) नरताम २९) शेटे ३०) धोडरे ३१) वासकर 3२) येलोरे ३३) पिपरे ३४) चिचघरे ३५) सोनवाने ३६) काटवे ३७) उरकुडे ३८) येलोरे ३९) पिपंले ४०) भुरे ४१) झाडे ४२) गोहने ४३) मोगककर ४४) गडेकर ४५) गडकरी ४६) सुरजागढे ४७) गव्हारे ४८) नैताम ४९) बोबाटे ५०) भुरले ५१) देवतळे ५२) उडान ५३) खोडवे ५४) खोडतकर ५५) बोटरे ५६) डहाके ५७) गाजरे ५८) डोबरे ५९) हडदे ६०) भोवरे ६१) मिसाळ ६२) बाराहाते ६३) कुकडे ६४) चापेकर ६५) चिखलखुदे ६६) लिडबे