Bride / Groom Form

श्री. आनंद देशमाने यांची श्री संत संताजी उत्सव अध्यक्ष पदी निवड

21 December 2014 Other 84 views
Anand Deshmane elected as chairman of sant santaji jagnade maharaj utsav
            चाकण :- श्री. आनंद देशमाने  जि.प. चे माजी सदस्य यांची संत संताजी तेली समाज संस्था या संस्थेच्या सन २०१५ च्या उत्सव अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. सुदूंबरे येथे संस्थेची वार्षीक सभा होती. ती खेळी मेळीत झाली. या वेळी पुणे जिल्हा पोलीस प्रमुख मा. संजय पाटील उपस्थीत होते. त्यांनी संस्थेला योगदान देण्याचे जाहीर केले. संस्थेचे कार्य पाहुन ते समाधानी झाले. या वेळी सर्वानुमते श्री. अनंद देशमाने यांची उत्सव अध्यक्ष पदी निवड झाली ते पुणे जिल्हा अध्यक्ष ही आहेत. विकासाचा आराखडा पुर्णत्वास जाण्यास सहकार्य मिळेल ही भावना संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे यांनी व्यक्त केली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh