Bride / Groom Form

औरंगाबाद तेली समाजाच्या जय संताजी युवा मंचातर्फे वृक्षारोपण

24 July 2016 Other 123 views

    जय संताजी युवा मंचातर्फे सिडकोतील राजीव गांधीनगरातील महालक्ष्मी चौकात वृक्षारोपण करण्यात आले. वनसंवर्धनाविषयी सोमनाथ सुरडकर यानी महिती दिली. या वेळी राधाकिसन सिदलंबे, दत्ता भोलाने, रवी लुटे, शिवा काळेख सदाशिव ठकारे, सुधीर सुरडकर, सचिन कहाळकर, वसंत बोराडे, सुनील तवले, दीपक आहिरे, अमोल राठोड, महेश केदारे, रवी गायकवाड, अशोक भालकर यांची उपस्थिती होती.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir