वधू - वर फॉर्म

संताजी कॉन्व्हेंट चे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश बुलढाणा

27 May 2017 sant santaji maharaj jagnade 105 views

             बुलढाणा - स्थानिक संताजी कॉन्व्हेंट मेहकर येथे शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्ग ५ व वर्ग ८ मधील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम सुयश प्राप्त केले आहे . वर्ग ५ मधून १) प्रणव तेजनकर २) कु.प्राची आघाव ३) कु. प्रियंका अंभोरे ४) आनंद गवई ०५) अनुज मोरे ६) देवाशीष देठे व वर्ग ८ मधून १) कु.वेदिका डोंबळे २) शोनक व्यवहारे ३) सौरव तोंडे ४) कु.नम्रता जुनघरे ५) राहुल अंभोरे ६) प्रणव वायाळ ७) वैष्णवी बोडखे ८) स्नेहा राऊत ९) महेश भाकडे १०) गायत्री गायकवाड ११) प्रतीक पवार १२) विधान बारड १३) चंद्रसेन पवार , हे विध्यार्थी पात्र ठरले . यांना मुख्यध्यापिका सौ. मनिषा राजबिंडे, उपमुख्यध्यापक श्री विशाल डोंगरे व सर्व शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले . या सर्वांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण वाघमारे व उपाध्यक्ष अँड संतोष राजबिंडे, सचिव संतोष डोंबळे व संचालक मंडळ यांनी सर्वांचे कौतुक केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala