वधू - वर फॉर्म

चंद्रपुर महानगरपालिका तेली समाजातील विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन

22 April 2017 Teli samaj 113 views

चंद्रपुर महानगरपालिका निवडणूक तेली समाजातील विजयी झालेले उमेदवार

१.जयश्री महेंद्रा जुमडे.
२.पुष्पा संजय उराडे.
३.छबुताई मनोज वैरागडे.
४.देवेंद्र बापुजी वाढई.
५.बिना अभय खनके.
६.अनुराधा दत्ताञय हजारे.
७.मंगला राजेंद्र आखरे.
८.स्वामी अंकुश खनके.
९.कल्पना केशव बगुलकार.

सर्व विजय उमेदवारांचे खुप खुप अभिनंदन

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं