वधु - वर फॉर्म

लिंगायत तेली समाज वधु-वर मेळावा 2017

23 April 2017 teli samaj vadhu var melava 0 views

समस्त श्री लिंगायत तेली समाज शिरोळ यांच्या वतिने वुध - वर व पालक परिचय मेळावा 2017
स्थळ  पंचायत समिती सभागृह हॉल, मेनरोड, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर
दिनांक व वेळ रविवार दि. 7/5/2017 वेळ सकाळी ठिक 9 वाजता.

                   समस्त लिंगायत तेली समाज शिरोळ यांच्या सहकार्याने रायव्यापी वधू-वर व पालक पिरचय मेळावा आयोजित करीत आहोत. सर्व घरातील वधू-वर पालकांनी एकत्र येवून समाजाचा विकास, समाजातील प्रश्न, सामाजिक बांधिलकी जापासावी हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. तरी वधु-वर पालकांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj