Bride / Groom Form

एरंडेल तेली समाज नागपूर सामुहिक विवाह सोहळा 2017

24 April 2017 Teli samaj 103 views

एरंडेल तेली समाज हितकारीणी मंडळ, नागपूर सामुहिक विवाह सोहळा 2017     

एरंडेल तेली समाज हितकारीधी मंडळ, नागपूरच्या वतीने सामुहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 7 मे 2017 वेळ सायं 7.00 वा. (गोरज मुहूर्तावर) आयोजीत करण्यात आलेला आहे.

              हा विवाह सोहळा गणेश नगर, महावीर द्यानचे पटांगण, नागपूर येथे होणार आहे.. या सोहळ्यास समाजातील विवाह जुळलेल्या मुला / मुलींनी सहभागी व्हावे आसे आवाहन करण्यात येत आहे. तरी समाजातील विवाह समारंभा मध्ये होणारा अनाठायी खर्च, श्रम व वेळ टाळणे आजच्या आधुनिक युगात गरजेचे आहे. तरी समाजामध्ये मुला / मुलींचे लग्न जुळलेल्याबरोबर पालकांनी या साहेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी व या संधीचा लाभ घ्यावा. तसेच सोहळ्यात तन-मनधनाने सहकार्य करावे. उपरोक्त कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.. अशी समाज बांधवांना आग्रहाची विनंती आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab