वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा (वारी) 2017 - परतीचा प्रवास

03 June 2017 sant santaji maharaj jagnade 1 views

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा (वारी) 2017 - परतीचा प्रवास

श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे परतीचा प्रवास 9/7/2017 ते 21/7/2017 

तिथी वार दिनांक दुपारचे ठिकाण न्‍याहारी भोजन देणार्‍या यजमानाचे नांव रात्रीचा मुक्काम रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
आषाढ     शु. 15 रविवार 9/7/17 पंढरपुर तिळवण तेली समाज, नाणे मावळ भंडीशे गाव सौ. सरस्‍वती विजय काळे  पांडुरंग रेस्‍टॉरंट, भंडी शेगाव
आषाढ वद्य. 1    सोमवार 10/7/17 तोंडले - बोंडले गजानन राजाराम पाटील वेळापूर अर्धनारी नटेश्‍वर मंदिराजवळ श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार
आषाढ वद्य. 2   मंगळवार 11/7/17 खुडुस फाटा   बाळासाहेब लक्ष्‍़मण अंबिके, पुणे नातेपुते वसंतराव शिवराम दळवी
आषाढ वद्य. 3   बुधवार 12/7/2017 बरड श्री. धनंजय दहितुले  तेली बरड फलटण शंकराच्‍या मंदिराजवळ  शिवाजी संभाजी राउत फलटण
आषाढ  वद्य. 4    गुरुवार 13/7/2017 तरडगाव स्‍व. आबा शिनगारे परिवार लोण्‍ांद श्री. रमेशशेठ गवळी
आषाढ  वद्य. 5   शुक्रवार 14/7/2017 निरा सौ. संगिता पवार व पवार परिवार वाल्‍हे समस्‍त तेली समाज बांधव वाल्‍हे
आषाढ वद्य. 6     शनिवार 15/7/2017 जेजुरी श्री. औदुंबर शिंदे, जेजुरी सासवड संजय विठठल कावडे (जेवण)  दत्‍तात्र्य  मारूती क्षिरसागर (नाष्‍़टा), दत्तात्रय आत्‍माराम कावडे
आषाढ वद्य. 7   रविवार 16/7/2017     गोंधळेनगर हडपसर ()पुणे) श्री. शाम भगत हडपसर, श्री. नारायण पिंगळे, चंदननगर 82, भवानी पेठ तिळवण तेली  समाज कार्यालय पुणे भरत सिताराम केदारी, अंबादास  शिंदे, मा.अ. ति.ते.समाज,सुदंबरे
आषाढ वद्य. 8   सोमवार 17/7/2017  कासारवाडी, पुणे कै. रत्‍नाकर भगत परिवार,  नाष्‍़टा, श्री. ताराचंद देवराय, नाष्‍टा, श्री. बाजीराव सदाशिव लांडगे भोसरी समस्‍त तिळवण तेली समाज भोसरी
आषाढ वद्य. 9   मंगळवार 18/7/2017 भोसरी मुरलीधर वाव्‍हळ, भोसरी, पुरुषोत्‍तम द. व्‍हावळ, केंद्रीयविहार चिख्‍ाली (टाळगाव) दु. भोजन पोपटराव पिंगळे परिवार  तिळवण तेली समाज चिख‍ली रात्री
आषाढ वद्य. 10/11 बुधवार 19/7/2017 आळंदी स्‍व. धोंडिबा राउत स्‍मरणार्थ राउत परिवार , इंदोरी मावळ आळंदी जुन पुला जवळ तेली धर्म शाळा प्रमोद धर्माजी शेडगे आळंदी अशोक चंद्रकांत जगनाडे (चिंबळी)
आषाढ  वद्य. 12    गुरुवार 20/7/2017 आळंदी  स्‍व. भरत दशरथ देशमाने बंधु आणि परिवार चाकण्‍ा समस्‍त तिळवण तेली समाज चाकण
आषाढ   वद्य.  13 शुक्रवार 21/7/2017 सुदुंबरे विठ्ठल तुपे, लक्ष्‍़मीबाई उबाळे इंदोरी सोपानराव बोत्रे ,सुदुंबरे श्री क्षेेत्र सुदुंंबरे समस्‍त तिळवण तेली  समाज चासकमान

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia