Bride / Groom Form

अहमदनगर तेली समाज (तैलीक) महासभा विद्यार्थी करिअर गाईडन्स व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर

24 May 2017 Teli samaj 66 views

           उत्तर अहमदनगर तेली (तैलीक) महासभा. ( अहमदनगर )  दि.28 मे 2017 रोजी शिर्डी येथे होत असलेल्या करीअर गाईडन्स व व्यवसाय मार्गदर्शन शिबीरासाठी समाजबांधवांनी जास्तीच्या संखेने उपस्थीत राहुन सहभाग नोंदवावा. शिबीरासाठी आयोजीत वक्ते तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेच परंतु आपणाकडे असलेल्या विविध कला,गुणांचा, अनुभवाचा, विचारांचा, उपयोग समाजास व्हावा आपले विचार आपल्या यशाचे गमक समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने समाजबांधवांना आमंत्रीत करण्यात येत आहे. तरी समाजातील विद्यार्थी पालक महिला भगीनी आपण शिबीराचा भावार्थ विचारात घेवुन आपली मुलेच आपले उज्वल भवीतव्य असुन आपल्या समाजाचा कणा आहे.समाजाची आर्थीक शैक्षणीक सामाजीक राजकीय व्यवसायीक प्रगतीसाठी योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज असते ज्याला (सेमीनार,कोर्स) सारखे गोंडस नाव देवुन लाखो रूपये फी घेतली जाते व आपणही शिष्टाचारपणे मुलांसाठी कोणत्याही अटीवर सहभागी होतो.त्याच अनुषंगाने उत्तर अहमदनगर तैलीक महासभेच्या संकल्पनेतुन होत असलेले भव्य व मोफत शिबीर 10 वी,12 वी,पदविधर,व्यवसायीक शिक्षण तसेच व्यवसाय करत असलेले बांधव तसेच समाजबांधव भगीनींसाठी खुले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir