वधू - वर फॉर्म

सुरगाणा तेली समजा संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा

29 December 2017 sant santaji maharaj jagnade 120 views

    सुरगाणा तेली समाजा तर्फे प्रतीवर्षी प्रमाणे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आलेलला आहे.  त्यावेळी ह. भ.प. स्वप्निल महाराज दौंडकर यांचे भव्य दिव्य किर्तनाचा कार्यक्रम बुधवार दि. 20/12/2017 रोजी रात्री आयोजीत केलेला आहे. तेली सुरगाणा तालुक्यातील समस्त तेली समाजाने सदर कार्यक्रमासे उपस्थित रहावे. 

    कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी मोटर सायकल रॉली, दुपारी 4 वा. पालखी मिरवणूक, सायंकाळी 7 वा आरती व संताजी महाराज प्रतीमा पुजन, रात्री 8 वा महाप्रसाद, रात्री 9 वा. ह. भ.प. स्वप्निल महाराज दौंडकर यांचे किर्तन. आयोजक जय संताजी युवक मित्र मंडळ व महिला मंडळ सुरगाणा, समस्त गावकरी मंडळी, सुरगाणा,  ठिकाण तेली गल्ली, सुरगाणा 

santaji maharaj jagnade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu