वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे तेली वंशावळ

03 January 2018 sant santaji maharaj jagnade 9 views

    संताजी जगनाड्यांच्या वंशावळी वरून दिसून येईल ही एकच वंशावळ उपलब्ध आहे व ती आद्धाप आव्हानहित असल्यामुळे तीच ग्राह्य म्हणून स्वीकारणे भाग आहे. शिवा ही वंशावळ व पेशवे दप्तरांतील चाकण रूमालांत उल्लेखिलेला संताजी व त्यांचा पुत्र बाळोजी यांच्या नांवाशी जुळती आहे. या वंशावळीवरून असें दिसून येईल की संताजी जगनाडे व त्याचे सोयीरसंबंध सुदुंबरे (चाकण पासून 6 मैलांवर), खेड (चाकण पासून 6 मैलावर) व चाकण येथील अगदी समीपच्या परिसरांतील आहेत.

shri sant santaji jagnade maharaj family tree

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi