वधू - वर फॉर्म

हिंगणघाट तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा

08 January 2018 teli samaj vadhu var melava 122 views

         हिंगणघाट तेली समाजाच्या संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाट दोरा तेली समाजातील सगळ्या शाखेच्या उपवर-वधू व पालकांचा परिचय मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी 2018 रोजी वेळ-सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्थळ कलोडे  सभागह  हिंगणघाट ही आहे.  कार्यक्रमाचे उद्घाटक भुषण कर्डिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. खा. रामदास अध्यक्ष महाराष्ट्र तैलीक महासभा हे राहतील तरी सर्व तेली समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.  

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994