वधु - वर फॉर्म

भव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधु-वर मेळावा सांगली

12 January 2018 teli samaj vadhu var melava 3 views

सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत
भव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधु-वर मेेळावा,
सांगली जिल्हा तेली समाज मेळावा आणि 
सांगली जिल्हा तेली समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा - 2018

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस, वर्धा मतदारसंघ
कार्यक्रम स्थळ :- श्री बालगर्धव नाट्यगृह, मार्केट मिरज, जि. सांगली
तारिख व वेळ रविवार दि. 4/2/2018 रोजी सकाळी 10 ते 6 पर्यंत
कार्यक्रम :- सकाळी 10 पासून नाव नोंदणी, सकाळी 11 वा. कार्यक्रमाचे उद्घाअन, दुपारी 12 ते 2 भोजन, दुपारी 2 नंतर वधू-वर परिचय

lingayat teli samaj vadhu var melava Sangli

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh