वधू - वर फॉर्म

पुणे जिल्हा (पश्‍चिम ग्रामीण) तेली महासभा कुटुंब परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा २०१५ व तेली समाज वधु-वर पालक मेळावा

31 December 2014 teli samaj vadhu var melava 110 views
पुणे जिल्हा (पश्‍चिम ग्रामीण) तेली महासभा कुटुंब परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा २०१५ व तेली समाज वधु-वर पालक मेळावा
Teli Mahasabha

मा. चंद्रकांतशेठ वाव्हळ,

जिल्हा अध्यक्ष
जिल्हा उपाध्यक्ष :- सत्यवानशेठ कहाणे, सतीश दळवी, सोमनाथ फल्ले, दिलीप शिंदे, राजेंद्र राऊत, गणेश शेडगे
तालुका अध्यक्ष :- उल्हास वालझाडे, (जुन्नर), मारूती फल्ले, (आंबेगाव), प्रदीप कर्पे, (खेड), गणपत लोखंडे, (शिरूर), ज्ञानेश्वर दुर्गुडे, (मावळ), गणेश पवार, (भोर)
तालुका उपाध्यक्ष :- सोमनाथ काळे, उमेश मारूती शिंदे, (जुन्नर), वासुदेव कर्पे, राजु तेली, (आंबेगांव), अनिल कहाणे, गजानन घाटकर, (खेड) किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे, (मावळ), हरिभाऊ किर्वे, सुरेश देशमाने, (भोर), शेखर शेजवळ, नामदेव बागुल
महिला आघाडी :- सौ. सुनिता वाव्हळ, जिल्हा अध्यक्ष, सौ. जयश्री देशमाने जिल्हा उपाध्यक्षव जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोर,
मावळ सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी

रविवार दि. १८/१/२०१५ रोजी सकाळी ११.०० वा. साईलिला गार्डन मंगल कार्यालय, पुणे नाशिक रोड, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे


सर्व समाज बांधवानी सहपरिवार उपस्थित राहुन सहभागी व्हावे हि विनंती.

Teli Mahasabha Pune

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं