वधू - वर फॉर्म

खासदार तडस साहेबांनीच समाज संघटीत केला

31 March 2017 Teli samaj 135 views

ramdas Tadas

खासदार तडस साहेबांनीच समाज संघटीत केला  - संजय टेकाळे जामखेड

    आमच्या नगर शहरात खा. रामदासजी तडस साहेबांना समाजाचे अध्यक्ष पद महाराष्ट्राचे मिळाले. आणि आज खर्‍या अर्थाने समाज जागा करून संघटीत केला ते राजकीय क्षेत्रात खासदार झाले. उद्या केंद्रीय मंत्री होतील. परंतू यासाठी त्यांचे कष्ट ही आम्हा बांधवांची शिदोरी आहे. तसा माझा त्यांचा कार्यक्रम पुरता संबंध आला परंतू समाज म्हणजे काय ? संघटन म्हणजे काय हे शिकता आले. माझ्या सहित आज जे लाखो बांधव संघटीत झालेत याला खा. तडस साहेब हेच मुख्य कारण आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat