वधु - वर फॉर्म

श्री. सारंग रघटाटे यांना युवा राज्य पुरस्कार

31 March 2017 Teli samaj 2 views

     वर्धा - येथिल तेली  समाजीतील युवक श्री. सारंग रघटाटे यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सदरचा पुरस्कार मुंबई येथे आयोजीत केला होता. ना. विनोद तावडे शिक्षण व युवक कल्याण मंत्री यांच्या शुभ हास्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्री. सारंग यांचे अभिनंदन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. सर्व बांधवा तर्फे शुभेच्छा.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh