वार्षिक तेली जतरा 2017 जिला- गुमला(झारखंड)
दिनांक 11-02-2017 को जिला गुमला (झारखंड ) में आयोजित कार्यक्रम में मुख्य अतिथि- मान. रघुवर दास साहू जी, मुख्यमंत्री, झारखंड शासन, वरिष्ठ अतिथि - मान. प्रधानमंत्री जी के अनुज मान. पंकज दामोदर मोदी जी, मान. सुदर्शन भगत, केन्द्रीय मंत्री, मान. दिनेश उरांव, विधानसभा अध्यक्ष, मान. श्रीमती ममता साहू जी, राष्ट्रीय महिला अध्यक्ष, अ. भा. तैलिक साहू महासभा,
इस बैठक में युवक - युवती कार्यकर्ताओं ने ग्रामीण क्षेत्रों में आनेवाले नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती चुनाव को ध्यान में रखते हुए कार्यकर्ता को मजबुत बनाने तथा उनके पीछे संगठन को मजबुत बनाने तथा उनके पिछें संगठण को खडा कर आनेवाली पीढी को राजनेता बनाने का प्रस्ताव रखा गया । सभा मे अवाहन किया गया कि राजनैतिक दल तेली समाज को कदापि नजर अंदाज न करें । जो भी राजनैतीक दल तेली समाज की आवहेलना करेंगा, उसे सबक सिखाया जाएगा । एकमतसे तमाम प्रस्ताव पारित किए गए ।
सासवडच्या कावडे घराने एक इतिहास जपला. पण तो आज पुसट केला गेला आहे. कारण छ. शिवरायांच्या स्वातंत्र संग्रामात जी मोजकी दलीत, ओबीसी मावळे होते. तेच मुळात दिडशे. या मंडळींचा साईस्कर विसर पडला गेला आणी उरला फक्त मान सन्मान. शिखर सिंगणापूरचा जीर्णीद्धार शिवरायांच्या घराण्याने केला. या ठिकाणाला त्यांनी दैवत मानुन त्याची सेवा ही केली. छ. शिवरायांनी याच योगदानाला प्रतिष्ठा दिली. स्वराज्यरतील पुरंदर गडाच्या पायथ्याला हाजारो वर्ष राहिलेले कावडे हे तेली समाजाचे या समाजाला त्या काळा पासून शिखर शिंगणापूरच्या मंदिरात कावडीतुन पाणी आणुन पिंडीला स्वच्छ मान ही एैतिहासीक परंपरा आजही सुरू आहे. या एैतिहासीक घराण्यात श्री. अशोक दिगांबर कावडे यांचा जन्म झाला.
फॉर्म पाठविण्या संबंधी सुचना :
1) मेळावा स्थळ : निलकमल लॉन्स मंगल कार्यालय, चांडोली नाक्याजवळ, पुणे-नाशिक हायवे. (राजगुरूनगर)
2) फॉर्म सोबत रु. 300/ - (रू. तिनशे फक्त) रोख / मनीऑर्डर / डी.डी. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगुरूनगर यानावान पाठवावा कृपया चेक पाठवु नये.
3) फॉर्म सोबत 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो (अर्ध छातीपर्यंत) व त्यामागे स्वत:चे नांव व गावाचे नांव पेन्सिलने लिहुन त्यातील एका फोटो फॉर्मवर दिलेल्या जागी चिकटवावा व दुसरा फोटे प्लॉस्टिकच्या पिशवीत ठेवून स्टेपल करावा.
4) फॉर्म प्रत्यक्ष येऊन दिल्यास रोखीची पावती लगेच घ्यावी.
5) ज्यांच्याकडे हा फार्म असेल त्यांनी गरजूंना झेरॉक्स प्रत देऊन समाज कार्यात मदत करावी.
6) फॉर्म भरून झाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवावी.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 4)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक बैठक सोडुन ही संघटना राजकारणाकडे वळली. काळानुरूप बदल झाला ती सुद्धा गरज समजु. काही वर्ष सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारंची मंडळी यात हेती. पक्षीय विचारा पेक्षा समाज विचार मोठा होता. पण आज काय झाले आहे. जो पक्ष सत्तेवर आहे त्यांच्याकडे आपले तोंड आहे. ते ही असावे परंतु आपण समाजसाठी काही मागीतले नुसत्या मागण्या करून देण्यासाठी ते खुर्चीत बसले नाहीत या साठी सत्तेतील व विरोधातील मंडळींचा एक दबाव गट करून पदरात काही मिळवले पाहिजे. ही वाटचाल संघटने द्वारे केली का ? यावर चिंतन झाले का ?