दिनांक 4 फेब्रुवारी रोजी, कोरा, ता. समुद्रपूर येथे तेली बांधवांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम व तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मा. श्री रामदासजी तडस, खासदार, वर्धा जिल्हा, मा.श्री अतुलभाऊ वांदिले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हा व अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती.
उदयपुर। खेलगांव में स्विमिंग सिखने वाले राजसमंद के केलवा के जगदीश तेली ने एक बार फिर राष्ट्रीय स्तर पर अपनी छाप छोड़ी है। गत दिनों गुजरात के पोरबंदर में आयोजित प्रतिष्ठित श्रीरामजी स्विमिंग समुद्री नेशनल तैराकी प्रतियोगिता में जगदीशचंद्र तेली ने 5 हजार मीटर और 2 हजार मीटर में तीसरा स्थान प्राप्त कर ब्रॉन्ज मेडल पर कब्जा जमाया। उदयपुर खेल अधिकारी ललित सिंह झाला ने बताया कि दिव्यांग जगदीश चंद्र तेली कोच महेश पालीवाल के निर्देशन में खेल गांव तरणताल पर तैराकी का अभ्यास करते हैं। जगदीश ने बताया कि उनका सपना पैराओलपिक में नेशनल लेवल पर स्वर्ण पदक व उसके बाद ओलपिक में पदक जीतना है। वे इंग्लिश चैनल भी पार करना चाहते हैं।
जुन्नर येथील माजी नगरसेवक व सुदुंबरे संस्था माजी सचीव जेष्ठ समाजसेवक श्री वसंत रघुनाथ करडिले यांचे पुतने नगरसेवक तेली समाज भुषण अविनाश दत्तात्रय करडिले यांची जुन्नर नगरपरीषदेच्या स्विकृत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छूक - वसंत रघुनाथ करडिले
औरंगाबाद, ता. 11 : अंमळनेर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या फलकावर चिखलफेक करणार्या व्यक्तीना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी तेली युवा संघटनेतर्फे क्रांती चौक येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र तेली समाज युवक आघाडी व श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ शिरपूर आयोजित वधू वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे. श्री संताजी जगनाडे मित्र मंडळाचा कार्याच्या गौरव करून तेली समाजातील इच्छुक वधू वरांनी आपले परिचय फॉर्म दि.१५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत श्री संताजी चौक चौधरी गल्ली शिरपूर येथे पाठवावीत मेळाव्यात समाजातील बंधू भगिनीं व वधू वरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन