Sant Santaji Maharaj Jagnade
ठाणे महानगर तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी तसेच पदवीधर विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना आवाहन करण्यात आले आहे की, शनिवार, दिनांक 30 जून 2018 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम खास तेली समाजा साठी ठाणे शहरातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे, श्री संताजी भगिनी मंचे, ठाणे, श्री संताजी युवा प्रतिष्ठान, ठाणे
आयोजित ठाणे शहर तेली समाजातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक ३० जुन २०१८ रोजी
महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा याच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके व गावपातळीवर तेली समाजाचे संघटन करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या दि.२५/०२/२०१८ रोजीच्या जिल्हा कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील युवक, युवती व महिला यांच्या तालुकास्तरावर समित्या प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी वैरागी साहेब यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन मार्फत दिला जाणारा दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अॅवाॅर्ड 2018 चा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे बंधू सोमाभाई मोदी अध्यक्ष सर्वोदय सेवा ट्रस्ट
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. यानिमित्त या अधिक-यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.