Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा
( सर्व पोट जाती / अपंग / विधवा / विधुर / घटस्फोटित )
रविवार दि. 16/12/2018 रोजी सकाळी 9.30 ते सायं. 5 .00 वाजेपर्यंत
श्री. मावळी मंडळ हॉल (वातानुकुलित), चरई, गणेश टॉकीज जवळ, ठाणे ( प. ) 400601
आबलोली : गेली 75 वर्षे तेली युवक संघाच्या माध्यमातून गुहागर शहरात समाज संघटनेचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून, हीच संघटीत युवा शक्ती समाजाचे वैभव आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी यांनी काढले. गुहागर शहरातील तेली युवक संघ, गुहागर - मुंबई यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
बिहारशरीफ. प्रदेश तैलिक साहू सभा के प्रदेश अध्यक्ष रणविजय साहू ने सोमवार को स्व अरविंद कुमार के । परिजनों से उनके आवास जलालपुर मोहल्ले में जाकर मुलाकात की तथा उन्हें सांत्वना दी. साहू ने पीड़ित परिवार से मिलने के बाद कहा कि अरविंद कुमार की पिछले दिनों अपराधियों ने गोली मारकर हत्या कर दी.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी (ठाणे विभागीय) व श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे पुरस्कृत श्री संताजी भगिनी मंच, ठाणे आयोजित भोंडल्याचा कार्यक्रम आपल्या समाजातील सर्व भगिनींना आपल्या बालवयातील आठवणींना उजाळा देण्याची व अनुभवण्याची ही एक सुवर्ण संधी. कार्यक्रम दिनांक व स्थळ शनिवार १३ आँक्टोबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजता. मावळी मंडळ हाँल टेलिफोन एक्सचेंज समोर, चरई, ठाणे.
रत्नागिरी आबलोली :महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते.