Sant Santaji Maharaj Jagnade
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील चौकास तेली समाजाचे दैवत संत श्री. संताजी महाराज जगनाडे याचे नांव
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील मध्यवर्ती टेलीफोन टॉवरखालील चौकाचे "संत श्री. संताजी महाराज जगनाडे चौक" असे नामकरण करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत सदर नामकरणाचा ठराव स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांनी मांडला व मंजुर करुन घेतला.
महा.राज्य मागासवर्गीय आयोगापुढे भावी मराठा आरक्षणामुळे निर्माण होवू घातलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी तेली समाजातर्फै महा.प्रांतिक तैलीक महासभा ठाणे व कोकण विभागातर्फे प्रतिनिधि उपस्थित होते..!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी तालुक्याच्या वतीनं तेली बंधुभगिनींचा भव्यदिव्य मेळावा बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर येथे 15/4/2018 रोजी सकाळी10:30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
राजापूर: राजापूर पंचायत समिती सभापदी अभिजीत तेली यांचीनिवड झाल्यावर राजापूर तेली समाज ज्ञानती बांधवांनी अभिजीत तेली यांचा पंचायत येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्या समयी तेली समाज अध्यक्ष नरेश शेलार राजापूर माझी नगराध्यक्ष विदमान नगरसेविका स्नेहा कुवेसकर, मा नगरसेविका श्रद्धा धालवलकर, शितल पटेल, विदमान नगरसेवक सुभाष (बंड्या ) बाकाळकर,
तेली समाज हितवर्धक मंडळ आयोजित आपल्या साठी घेऊन येत आहेत एक धम्माल विनोदी मालवणी नाटक " गेलो भजनाक पोचलो लगनाक" याचे लेखक श्री प्रभाकर भोगले ("गाव गाता गजाली" सिरियल चे लेखक ) नाटक रविवार दिनांक 8 जुलै 2018 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता आपल्या जवळच्याच प्रभोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली (पश्चिम).