Sant Santaji Maharaj Jagnade
ठाणे महानगर तेली समाज श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे. श्री संताजी भगिनी मंच, ठाणे. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, ठाणे विभाग. श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे. गुप्ता एकता संस्था, ठाणे. भारतीय तैलीक साहु-राठोड महासभा. श्री संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ, मुंब्रा. ,
तेली समाज डोंबिवली श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी रविवार दिनांक 28 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6:00 ते 9:00 वा. श्री संताजी सेवा मंडळ डोंबिवली याच्या तर्फे साजरी करण्यात येणार आहे. 2 ते 3 दिवसात मंडळाचे सदस्य आपल्याकडे निमंत्रण पत्रिका घेवून येतील .
चंद्रपूर जिल्हा / तालूका-शहर चिमुर तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, चिमुर
द्वारा आयोजित
संत शिरामणी श्री. संताजी जगनाडे महाराज
पुण्यतिथी सोहळा 2018
पुण्यतिथी दिनांक 20 - 21 जानेवारी 2018
स्थळ संताजी व्यासपिठ चावळी मोहल्ला, संताजी चौक, चिमूर
कोकण तेली समाज - महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजप्रबोधन व सामाजिक एैक्याच्या बाबत आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी सदर राज्यस्तरीय कार्यक्रमास आलेल्या बांधवांची राहण्याची, भोजन व बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल कोकण विभागाचे तोंडभरून कौतुक केले.
नागपूर :- आखील भारतीय तैलिक साहू महासभा या देश पातळीवरील राष्ट्रीय कार्यकारणी सभेस विविध राज्यातील पाचशे च्या दरम्यान बांधव उपस्थीत होते. संघटनेचे अध्यक्ष आ. जयदत्त क्षिरसागर हे अध्यक्ष स्थानी होते. या वेळी ना. बावनकुळे यांनी आपल्या समाज निष्ठे विषयी विचार व्यक्त केले. या वेळी श्री भस्मे सरांनी प्रस्ताविक केले श्री. कृष्णराव हिंगणकर यांनी गत दोन वर्षाचा हिशोब मांडला. 15 लाख रूपये शिल्लकीचा हिशोब सभागृहा समोर ठेवला. खर्चावर सदस्यांनी आपली मते मांडल्या नंतर सर्वानुमते संमती देण्यात आली.