Sant Santaji Maharaj Jagnade
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला.त्या वेळी विदर्भ प्र.अध्यक्ष सुनिल माळोदे, सरचिटणीस प्रमोद गोधनकर महीला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभाताई डहाके, सरचिटणीस संगीताताई रनमोले, अमरावती शहर अध्यक्षा सौ सविताताई भागवत बडनेराशहरअध्यक्षा सौ स्वपनालीताई गायधने, रेखाताई मोथरकर, अनिताताई लीचडे, उषाताई गभने,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाच्या वतीने महावीर नगर येथील नुतन कन्या शाळेतील विद्यार्थीनी कु.प्राजसी प्रकाशराव सोनोने हिला वर्ग 10वी मध्ये 86:20%गुण मिळवून पास झाली.विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, चे अध्यक्ष सुनिल माळोदे अम.शहर अध्यक्षा सौ सविता ताई भागवत, युवती अम.जिल्हा अध्यक्षा कु.मेघाताई मो थरकर, अम.विभागीय संघटक सुभाषभाऊ रनमोले, जि. संघटक सौ रेखाताई मोथरकर,
प्रती वर्षी प्रमाणे जामनेर तालुका श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निर्मीत्त पहूर येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रम गुरूवार दि. 27 डिसेंबर 2018 रोजी वाघुर नदीच्या वर, भवानी मंदीर, पहूर - कसबे, ता. जामनेर येथे संपन्न होणार आहे तर दिपप्रज्वलन व कलश पुजन सकाळी 9 वा. दैनिक कार्यक्रम दि. 27/12/2018 ते 3/1/2019 पर्यंत
तारकेश्वर भैरव प्रतिष्ठान आयोजित गुरुदेव संत नारायण बाबा तारकेश्वर गड यांच्या प्रेरणेने सुरू झालेला व सतत 29 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा मार्गशीर्ष कृष्ण 13 शके 1940 गुरुवार दिनांक 3-1-2019 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक संत पूजन तसेच ध्वजारोहण
कोल्हापूर लिंगायत तेली समाज को ट्रस्ट व बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य व्यापी लिंगायत तेली समाज कोल्हापूर वधू-वर पालक परिचय मेळावा केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात आयोजित केला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास उत्कर्ष प्रगती त्याची व हाच खरा धर्माचा हेतू अल्प वेळात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुक्त हात या मेळाव्याचा उद्देश सर्वांनी एकत्र यावे एकमेकांना भेटावे आढावा तो वृद्धिंगत व्हावा नवीन नाती निर्माण व्हावी हा ध्यास या उदात्त हेतुने हा मेळावा साकार होत आहे.