रायपुर सभ्यता और आदर्श के नित नए आयाम गढ़ने वाला छत्तीसगढ़ साहू समाज ने शुक्रवार को एक और मिसाल प्रस्तुत की। समाज की रजत जयंती पर 25 जोड़ों का आदर्श विवाह हुआ । साथ ही भक्त माता-कर्मा की जयंती मनाई गई। इस दौरान बारात और माता की भव्य शोभायात्रा भी निकली। समाज के पदाधिकारियों ने दूल्हादुल्हन सहित कार्यक्रम में शामिल अतिथियों को कभी शराब नहीं पीने का संकल्प दिलाया।
संपूर्ण देशभर तेली समाजातर्फे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी उत्साहाने केली जाते. विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे प्रथमच संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 28-12-2018 रोजी नंदनवन कॉलनी सुरज कॉलनीजवळ सुत गिरणी रोड अमरावती श्याम मधुकरराव हिंगासपुरे यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम संपन्न होईल.
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, अमरावतीशहर.जिल्हा, दक्षिण मंडल ची बैठक म्हाडा कॉलनी मध्ये सुभाषभाऊ रनमोले यांचे राहते घरी घेण्यात आली बैटकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्र संचालन म.आ.अम.जिल्हा अध्यक्षा सौ प्रतीभाताई डाहाके यांनी केले कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, वि.प्र.सरचीटनीस प्रमोद गोधनकर,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघा ची बैठक 19/2/2019 ला घेण्यात आली बैठकी मध्ये शिवजयंती कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, विदर्भ प्र.सरचिटणीस प्रमोद गोधनकर, जिल्हा अध्यक्ष अरुण गासे, दिलीप डेरे, कुंदाताई माळोदे, रेखाताई मोथरकर, महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभाताई डाहाके, सरचिटणीस संगीताताई रन मोले, सोपंनालीताई गायधणे,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, अमरावती शहर अध्यक्षा म्हणून सौ सविताताई किरणराव भागवत यांची निवड विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे यांचे आदेश वरुण विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रमोद गोधनकर यांनी केली त्यांचे अभिनंदन दिलीप डेरे, शरदराव चावके, सुभाषभाऊ रनमोरे, अरुण सावरकर, सुभाषराव भूरे, दिलीप इटनकर, उषाताई गभने, अशोकराव कारमोरे, वैशालीताई क्षीरसागर, अशोकभाऊ गभने, ज्योतिताई गोधनकर,