Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील गरीब, होतकरु व अपंग विद्यार्थी, विद्यार्थिनींना श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा ( अंबाला ) नागपुरच्यावतीने शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे . समाजातील अशा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती समितीचे प्रमुख रवि दशरथ उराडे, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा, गरोबा मैदान, छापरु नगर, हनुमान चौक, नागपुर
शनिवार दिनांक 10/9/2016 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व नागपूर विभागाची बैठक व नियुक्ती पञ वाटपाचा कार्यक्रम पारडी येथील गिरनार सोसायटी हॉल भंडारा रोड येथे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब यांच्या अध्यक्षते खाली घेन्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा हिंगणघाट तर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
तेली समाज संघटना उमरेड, भिवापुर व कुही तहसील मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक 15 2015 रोजी दुपारी तीन वाजता आशीर्वाद मंगलम गिरड रोड उमरेड येथे आयोजित केला आहे.
तेली समाजातील मंत्रिमहोदय मा. चंद्रशेखर बावनकुले, खासदार मा. रामदासजी तडस, आमदार मा. कृष्णाजी खोपडे , व आमदार मा.चरणजी वाघमारे यांचा सत्कार समारंभ दि. ७ डिसेंबर २०१४ ला दुपारी १२ वाजता हरिहर मंदिर लॉन, जूना भंडारा रोड, नागपूर येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संताजी मंडळ, नागपूर यांचेतर्फे केला गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भाजीपाले यांनी केले.