Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र भद्रावती तेली समाज दिनांक 28 जानेवारी 2011 रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून प्रथमच संतश्रेष्ठ श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये तेली समाजातील सर्व अबाल वृद्ध स्त्री-पुरुष यांनी फार मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
अवघी दुमदुमली अमरावती । संताजीचे जयघोषाने ।।
दिनांक 16/12/2017 रोजी दुपारी 04 वाजता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ( तेली ) अमरावती व शोभा यात्रा नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संताजी महाराज शोभा यात्रा श्री. शंकरराव हिंगासपुरे ( विभागीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रामदासजी आंबटकर यांचे अध्यक्षते खाली मा. आमदार राविभाऊ राणा , माजी आमदार, माजी मंत्री जगदिशभाऊ गुप्ता ,
दि. 23.07.17 रोजी रानाजी मंगल कार्यालय येथे आयोजित पद्मवंशी राठौर तेली समाज गुणवंत विद्यार्थी, जाँबला लागलेले समाज बाधंव, सेवानिवृत्त समाज बाधंव याचां सत्कार सोहळा व करीअर मार्गदर्शन शीबीराचे आयोजन
अमरावती जिल्हा तैलिक ( तेली समाज ) समितीच्या वतीने आयोजित २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निमीत्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन समिति द्वारे करण्यात आले होते. या कार्यक्रमला अनेक समाज बांधव उपस्थित होते
दि.17-1-2018 रोजी कामगार चौक सिडको M 2 स्टेडीयम वर पद्मवंशी राठौर तेली समाज तेली चैंपियन ट्रॉफी महाराष्ट्र राज्य ३ दिवसीय क्रीक्रेट मँचचे आयोजन करन्यात आले असुन सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते महाराना प्रताप सीहं याच्या प्रतीमेस हार घालुन मशाल पेटवुन सकाळी ७.३० ला उद्दघाटन करन्यात येवुन शो मँच जेस्ठ कार्यकर्ता टिम संभाजीनगर व आयोजक टिमने प्रथम खेळाची सुरवात झाली.