Sant Santaji Maharaj Jagnade
नाशिक - श्री संत संताजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने सिन्नर तालुका तैलिक महासभा व सिन्नर शहर तेली समाजाच्या वतीने 2016 दिनदर्शिका व तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा समावेश असलेली दूरध्वनी सूची चा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्हातील, कोपरगाव तालुक्यातील वारी येथे श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भुवनाचे भूमिपूजन मा.ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे ( महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. बिपीनदादा कोल्हे साहेब, (संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष ) सर्व जिल्हा व तालुक्यात पदाधिकारी, समस्त तिळवण तेली समाज बांधव वारी उपस्थित होते.
नागपूर - तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी गृह नागपूर येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस उपस्थित होते. त्याचबरोबर तेली समाजातील नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री बावनकुळे देखील उपस्थित होते.
उत्तर प्रदेश बहराइच साहू राठौर चेतना महासभा की ओर से हर साल महात्मा गांधी जयंती के उपलक्ष्य में महात्मा गांधी जी की प्रतिमा को माल्यार्पण करके उनके विचारों को अपनाने की कोशिश करने का संकल्प लिया जाता है । इसी क्रम में साहू राठौर चेतना बहराइच महासभा ने सेनानी भवन में
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि चा कार्यक्रम तेली समाज पंच कमेटी शुक्रवारी येथे दि. 21/ 01/ 2018 ला ठीक 10.00 वाजता आयोजित केला आहे त्या करिता सर्व समाज बाधवाणी उपस्थिति रहावे ही विनंती तेली समाज पंच कमेटी शुक्रवारी भंडारा च्या वतीने करण्यात आलेली आहे.