Sant Santaji Maharaj Jagnade
नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनकरण्यात आले यावेळी तेली समाजाचे बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश भाऊ गिरडे, शेखर भाऊ सावरबांधे, रामुजी वानखेडे, अभिजीतजी वंजारी ,पुरुषोत्तमजी घाटोल, मोहन आगाशे इतर पदाधिकारी व समाजाचे नेते समाज कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते
औरंगाबाद पद्मवंशीय राठौर - तेली समाज सन.2017/18 नवीन कार्यकारीनी
अध्यक्ष- डॉ विशाल जी ढाकरे
उपाध्यक्ष- गजानन लक्ष्मणजी झरवाल
सचिव- गजानन महादूजी ढाकरे
समस्त तेली समाज महिला मंडळ, चंद्रपूर तर्फे दिनांक २३/ ०१/ २०१८ ला हळदी-कुंकूवचा कार्यक्रम- दुपारी २ वाजता जोड देऊळ, पठानपुरा रोड, चंद्रपुर.येथे पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तेली समाजातील महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
एरंडेल तेली समाज हितकारणी मंडळ नागपूर च्या वतीने एरंडेल तेली समाजातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला होता. याबरोबरच एरंडेल तेली समाजातील महिलांचा मेळावा घेण्यात आला. सदर मेळावा प्लॉट नंबर 77 गणेश नगर संताजी सभागृह नागपूर येथे घेण्यात आला.
दारव्हा तालुका तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत अखिल भारतिय तेली समाज सर्व शाखेय उपवर-वधु परिचय मेळावा दि.२१,०१,२०१८ सकाळी १०.०० वाजता शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात सपन झाला. सदर मेळावात तेली समाजातील वधु वर व पालक प्रचंड संख़्येने हाजर होते.