Sant Santaji Maharaj Jagnade
शिंदखेडा, दि.१९ (प्रतिनिधी) - दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मोर्चा काढून रास्तारोकोचा इशारा शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.
दोंडाईचा नूतन विद्यालयात बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली. या घटनेचा पिंपळनेर येथे तेली समाजातर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. नराधमास व दबाव तंत्र वापरणा-यांना त्वरीत अटक करून कठोर शासन होईल, अशी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिंडोरी खेडगाव येथे समस्त तेली समाज बांधव ,संताजी युवक प्रतिष्टान,संताजी महिला मंडळ यांच्या उपस्तीत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाज्याचा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधमाणे अत्याचार केला याच्या निषेधार्थ खेडगाव येथे मूक मोर्चा काढून खेडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले
विदर्भ तेली समाज वधू-वर परिचय मेळावा फॉर्म मुंबई, विदर्भ तेली समजोन्नती मंउहातर्फे राज्य स्तरीय तेली समाजाची वुध वर पुस्तिका रविवार दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.00 वा. ते 5 वाजेपर्यंत दत्तात्रय हॉल, स्एशनरोड, टोपीवाला मॉल जवळ, (पश्चिम) मुंबई 400104 येथे प्रकाशित करण्यात येत आहे. वधु वर पालकांनी वुध-वरांची माहिती खालील फॉर्म भरून मंडहाकडे देण्यात यावा.
विदर्भ तेली समजोन्नती मंडळ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व कुटुंब परिचय मेळावा रविवार दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 ते सायं 5.00 वा. पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. प्रमुख पाहुणे मा. श्री. रामदास चंद्रभानजी तडस, खाासदार वर्धा लोकसभा क्षेत्र, मा. श्री. राजेंद्र गोविंदराव खुरसंगे, नगरसेविका प्रभाग क्र. 11,