Sant Santaji Maharaj Jagnade
दि:-१६/०६/२०१८ रोजी अकोला राठोड तेली युवा सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोरभाऊ सोनटक्के (राठोड तेली सेनेचे अकोला म.न.पा.कर्मचारी आघाडी अध्यक्ष), श्री प्रमोदभाऊ चोपडे (राठोड तेली सेनेचे जिल्हा संघटक), श्री राहुलभाऊ कुरडकार (राठोड तेली सेनेचे शहराध्यक्ष), श्री सुरेन्द्र भाऊ मेहरे (राठोड तेली सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष)
अ. भा. साहू वैश्य महासभा, दिल्ली के युवा प्रकोष्ठ, राष्ट्रीय तेली साहू युवा संगठन के मध्यप्रदेश प्रांत की प्रादेशिक कार्य समिति की बैठक दिनांक 03.06.2018 दिन रविवार को समय 3 बजे से बागसेवनिया, भोपाल में आयोजित की गई । बैठक के मुख्य अतिथि राष्ट्रीय महामंत्री श्री किशोर कुमार साहू, विशिष्ठ अतिथि राष्ट्रीय अपर महामंत्री श्रीमती कल्पना बात्री थे । कार्यक्रम की अध्यक्षता प्रदेश युवाध्यक्ष श्री बाबूलाल साहू थे ।
01/05/2018 को घांची समाज धर्मशाला सांचौर में घांची मोदी समाज युवा संगठन सांचौर, जालौर बनासकांठा द्वारा रक्तदान शिविर एवं एकता मीटिंग का आयोजन रखा गया । 35 समाज बंधुओं ने रक्तदान देकर इस पुण्य के कार्य को सफल बनाया । रक्तदान हेतु जालौर एवं सांचोर चिकित्सा विभाग की टीमें आयी । सांचोर में कल ही ब्लड बैंक का शुभारंभ घांची समाज के द्वारा दिये गए रक्तदान से हुआ ।
राजापूर: राजापूर पंचायत समिती सभापदी अभिजीत तेली यांचीनिवड झाल्यावर राजापूर तेली समाज ज्ञानती बांधवांनी अभिजीत तेली यांचा पंचायत येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्या समयी तेली समाज अध्यक्ष नरेश शेलार राजापूर माझी नगराध्यक्ष विदमान नगरसेविका स्नेहा कुवेसकर, मा नगरसेविका श्रद्धा धालवलकर, शितल पटेल, विदमान नगरसेवक सुभाष (बंड्या ) बाकाळकर,
श्री शनैश्वर फौंडेशन मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत संस्थेतर्फे एकूण रुपये १,१०,००,००० (रुपये एक कोटी दहा लाख) पेक्षा जास्त रकमेचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे वितरण केले आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा हा संकल्प पूर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात आला होता. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुपये १ कोटीचा संकल्प करुन कायम शिक्षण निधी गोळा करण्यात आला.