Sant Santaji Maharaj Jagnade
मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ
रविवार दि. ०८/०७/२०१८ रोजी सकाळी १०.३० वा. मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेल्या आहे. स्थळ विठ्ठल मंदिर, नाणे, ता. मावळ, जि. पुणे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक ( तेली ) महासभा जिल्हा शाखा परभणी तेली समाज गुणगौरव सत्कार सोहळा दिनांक व वेळ १५ जुलै २०१८, रविवार सकाळी ११:३० वा. स्थळ श्री रोकडा हनुमान मंदिर नवा मोंढा, परभणी. येथे आयोजित करण्यात आलेला आहे. १) इ.१० वी व १२ वी मध्ये ६०% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे गुणगौरव साठी पात्र राहतील. २) अपंग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची अट लागू नाही. (गुणवतांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील)
अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या वतीने आयोजित अमरावती तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 29 जुलै २०१८ ला टाऊन हॉल ,राजकमल चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त तसेच बारावी,डिप्लोमा ,पदवीधर मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असतील व स्पोर्ट मध्ये नॕशनल व स्टेट मध्ये प्राविण्यप्राप्त,
जालना शहर तेली समाजा तर्फे अयोजित सन २०१८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची दिनांक ०८ जुलै २०१८ वार : रविवार सकाळी ११ वाजता स्थळ : मा. फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधवाना कळविण्यात येत आहे की, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, युवक आघाडी नागपुर शहराच्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. श्री रामदासजी आंबटकर यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तरीही नागपूर शहरातील समस्त समाज बंधू आणि भगिणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती सर्व तेली समाज बांधवा ना करण्यात आलेली आहे.