Sant Santaji Maharaj Jagnade
श्रीरामपूर - श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीरामपूर नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष युवा नेते श्री करणं जयंतराव ससाणे यांच्या हस्ते व शिर्डी मंदिर ट्रस्ट चे नूतन विस्वस्थ श्री सचिन गुजर यांच्या उपस्थितीत नगर पालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय मध्ये करण्यात आहे. प्रसंगी श्री ससाणे यांनी श्री संताजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला
साकुरी : शिर्डी शहर तेली समाजाच्या वतीने शिर्डी येथे तेली समाज बांधवांची बैठक पार पडली. त्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने श्री संताजी महाराज जगनाडे जयंती नगरपंचायत शिर्डी येथे साजरा करण्यात येणार आहे. तसेच तेली समाज संघटनच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी दीपक चौधरी तर शिर्डी शहर कार्याध्यक्षपदी सोमनाथ महाले यांची निवड करण्यात आली आहे.
सोनगांव ता. राहुरी येथील शुभम अनिल भोत यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा च्या अहमदनगर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. सुभाष घाटे यांच्या नेतृत्वात सामाजिक क्षेञात काम करत असताना भाजपा नेतृत्वाने शुभम भोत यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांना पक्षाची जबाबदारी दिली.यानिवडीबद्दल मा. ऊर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, सुभाष घाटे यांच्या मार्गदर्शनात
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय पुस्तिका २५ डिसेंबर २०२११ डिसेंबर २०२१ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. सुचना काळजी पूर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा व वधू-वर सूची मिळण्याचा पत्ता श्री संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ, नाशिक - ४२२ ००१. फोन : (०२५३) २५७६४२५, फॉर्म स्विकारण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ६ (रविवार व सुट्टीच्या दिवशी फॉर्म स्विकारले जातील) .
जय संताजी प्रतिष्ठाण, बीड जिल्हा आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्ली तथा समाजभूषण आदरणीय ना.जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे स्व. सोनाजीराव (नाना) क्षीरसागर या ठिकाणी संपन्न झाला.