जय संताजी प्रतिष्ठाण, जिल्हा बीड आयोजीत तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ, शुभहस्ते मा.श्री. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलीक साह महासभा नवी दिल्ली तथा माजी कॅबीनेट मंत्री, महा. राज्य तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते बीड जिल्हा तेली समाजातील
मोफत आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा २०२२
स्थळ व तारीख नंतर जाहीर करण्यात येईल
संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता - श्री संताजी भवन सर्वे नं ८८/७ ब वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ, कोथरूड पुणे ४११०३८
जळगाव - नाशिक विभागीय तैलिक महासभा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी (वय ८३) यांचे शनिवार दि. १ मे रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तेली समाजात पोकळी निर्माण झाली.
अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या झालेल्या राज्यव्यापी बैठकीत येथील शामकांत जगन्नाथ ईशी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिर्डी येथे तेली महासभा युवक आघाडीची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर होते. शामकांत ईशी यांची एकमताने प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नियुक्तपत्र देत सत्कार करण्यात आला.
अहमदनगर दि. ७ : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.