पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे.
ॐ जय कर्मा माता - मय्या जय कर्मा माता ।
भक्ति मार्ग - दिखलाती - ज्ञान मयी माता ॥
ॐ जय कर्मा माता
आप अनोखी भक्ता - दिव्य देह धारी ।
दाऊ कृष्ण सुभद्रा - सबकी ही प्यारी ॥
मय्या सबकी ही प्यारी
एक बार जब मेरी मय्या को - दर्शन से रोका ।
स्वयं मूर्ती उठकर आई - जन जन था चौक ॥
मय्या जन जन था चौका
बुलढाणा - स्थानिय सहकार विद्या मंदिरातील सांस्कृतिक भवनात आज 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित जिल्हास्तयि तेली समाज संमेलन आणि उपवर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याला उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भरभकक्म ऐक्यातून सामाजिक - शैक्षणिक क्रांती घडविण्याचे आवाहन उपस्थित हजारो समाजबांधवांना केले.
अमरावती चांदूर रेल्वेच्या पासुन दूर भुईखेड गावाच्या नावात खेड त्या मुळे गाव सर्व सुख सोईना पारख असलेले. पाऊस काळात तर कोणत्याही दिशेला चालत जावा या रस्त्यावर किमान दहा बारा मैल चिखल तुडवत जावे लागत होते यात जयराम गुल्हाणे वस्तीकरून रहात होते. वस्ती या साठी की गावात घर आहे पण शिवारात शेत नाही. त्यामुळे 1 मुली 2 मुलगे यांना मोठे करण्यासाठी ते गावात मिळेल ते काम. शिवारात मिळेल ती मजुरी करून वावरत होते. घर सावरत होते. याच झाकाळलेल्या घरात श्री. विठ्ललराव गुल्हाणे यांचा जन्म झाला. असेच झाकोळलेल्या घरात वावरत होते. मुलांना जगवलेे पाहिजे ही धडपड ती पुर्ण करण्यास दिवस अपुरा पडत होता.
समाजासाठी लढणारी व समाजा सोबतच इतरही समाजासाठी सामाजिक उपक्रम राबवनारे अमरावती जिल्हा तैलिक ( तेली समाज ) समिती तर्फे दरवर्षी ऊन्हाळी विज्ञान छंद शिबीराचे आयोजन करत असते.
संताजी भवन, भुमीपुञ काँलनी परीसरात यावर्षी सुद्धा २ ते ९ मे या महिन्यात ऊन्हाळी नाविण्यपूर्ण विज्ञान छंद शिबीर ( Aero Dynamic Workshop) यशस्वी रीतीने पार पडले. Amravati teli samaj Vigyan Shibir 2017