श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड, पुणे 14, मकरसंक्राती निमीत्त हळदी-कुंकू, तिळगूळ वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे मा. सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. तसेच मा. श्री. शिवदास उबाळे, मा. सरपंच वाघोली यांची श्री. संताजी महाराज जगनाडे सुंदूंबरे संस्थेच्या अध्यक्षपदी 5 वर्षासाठी बिनविरोध निवड झालेबाबत श्री. संताजी प्रतिष्ठाण नगर रोड सर्व विश्वस्त तसेच सर्व समाज बांधवाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी .
सालाबाद प्रमाणे यंदा हि जळगाव जिल्हा तेली समाज शि.प्र.मंडळ तर्फे स्कॉलरशिप ई.10वी,12वी,पदवी,पदविका डिप्लोमा फायनल इंजिनिअरीग फायनल स्पोर्ट्स जिल्हास्तरीय ईतर विशेष प्राविण्य परीक्षेत शेकडा 65%व अधिक गुण मिळविनार्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क्ससीटची झेरॉक्सकॉपी सम्पूर्ण पत्ता व मोबाईलनम्बर सह दिनांक 25 जुलै 2016पावेतो पोहचतील या बेताने तेली समाज मंगल कार्यालय आय सी आय सी आय बॅंक शेजारी जळगाव जिल्हा जळगाव येथे पाठवावे असे आवाहन अध्यक्ष श्री आर टी अण्णा चौधरी यांनी केले आहे
10 वा राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा रविवार दि: 19/2/2017 रोजी सकाळी 9:00 वाजता, घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे,तरी वधू वर व पालक यांनी उपस्थित राहावे.
जिला साहू संघ बेमेतरा के तत्वाधान में दिनांक 08.01.2017 को युवक - युवती परिचय सम्मलेन कार्यक्रम का आयोजन किया गया । कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय ताम्रध्वज साहू जी सांसद दुर्ग, अध्यक्षता माननीय विपिन साहू जी प्रदेश अध्यक्ष छ. ग.प्रदेश साहू संघ, विशिष्ट अतिथि माननीय मोतीलाल साहू जी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक महासभा , माननीय थानेश्वर साहू जी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, माननीय ममता साहू जी राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ, माननीय कविता साहू जी अध्यक्ष जिला पंचायत बेमेतरा, माननीय सत्यप्रकाश साहू जी प्रदेश संयोजक युवा प्रकोष्ठ छ. ग.प्रदेश साहू संघ, माननीय पंचराम साहू जी संरक्षक जिला साहू संघ बेमेतरा थे।
पैठण येथिल संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण या संस्थेची दि 2 ऑक्टोबर 2016 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री गंगाधर आसाराम म्हस्के याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेत उपआयुक्त धर्मदाय औरंगाबाद यांच्या आदेशावरून कार्यकारी मंडळाची निवड निवडणुक निर्णय अधिकारी अॅड श्री बी जी उपाडे यांच्या समक्ष बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस संस्थेच्या अध्यक्ष पदी जालना येथिल प्रसिध्द व्यापारी श्री छगनराव क्षीरसागर उपाध्यक्ष पदी श्री केदारनाथ सर्जे सचिव पदी श्री भगवानराव मिटकर कोषाध्यक्ष श्री यशवंतराव बरकसे सहसचिव श्री उध्दव सिदलंबे कार्यकारी विश्वस्त श्री प्रल्हादराव मिसाळ श्री विक्रमराव सर्जे श्री गंगाधर म्हस्के श्री भारतसेठ कसबेकर श्री शिवमूर्ती ससाणे श्री सखाराम सिदलंबे याप्रमाणे कार्यकारीणी बिनविरोध निवड करण्यात आली.