Sant Santaji Maharaj Jagnade
चंद्रपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज भव्य रथयात्रा व दर्शन सोहळा निमित्य आमचे प्रतिष्ठाण संताजी ट्रेडर्स व भाई भाई बिल्डिंग सोल्युशन दिनदर्शिका २०२२ अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवर यांच्या हस्ते झाले. हा सोहळा स्थानिक जटपुरा गेट येथील पंचतली हनुमान मंदिर येथे संपन्न झाला.
श्री संत संताजी जगनाडे महाराज देवस्थान पंचकमेटी बाळाभाऊपेठ, नागपुर च्या वतिने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. गुरुवार दि. ३०/१२/२०२१ रोजी सांय ६.३० ते ९.०० वाजे पर्यत भक्ती संगीता चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने मा. श्री. संजयजी मेंढे,
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य महासभेचे पुरुष आघाडी युवा आघाडी व महिला आघाडी पदाधिकारी आज झालेल्या कार्यक्रमामध्ये सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले व संताजी जगनाडे महाराज भव्य रथयात्रा चे तत्परतेने स्वागत करून पादुका दर्शन सोहळाचा लाभ घेत संताजींना अभिवादन केले.या कार्यक्रमात संताजी ब्रिगेड तर्फे चहा माक्स व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला
पिंपळनेर : येथील तेली समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी पांडुरंग सूर्यवंशी, तर उपाध्यक्षपदी सुभाष नेरकर यांची निवड करण्यात आली. तैलीक समाज कार्यालयात नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी बैठक झाली. उर्वरित कार्यकारिणी अशीकार्यअध्यक्ष देविदास कृष्णा नेरकर,सचिव भरत बागुल, खजिनदार देविदास महाले यांची निवड करण्यात आली
भंडारा : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पालखी व संत तुकाराम महाराजांच्या गाथा दर्शन सोहळा भंडारा येथील शुक्रवारी वार्डातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात संपन्न होऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.