Sant Santaji Maharaj Jagnade
बीड तेली समाज सन २०१९ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक, जपूती २२१८/प्र.क्र.१९५/२९ मंत्रालय दिनांक:- २६ डिसेंबर २०१८ च्या ठरावानुसार विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालय विभागात / जिल्ह्यातील शासकीय कार्यालय / निमशासकीय कार्यालयात
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत (मालक) परिचारक, युवकांचे प्रेरणास्थान मा. श्री.प्रणव (मालक) परिचारक, मा.नगराध्यक्ष नागेशजी (काका) भोसले, विरपिता मा. श्री.मुन्नागिर (काका) गोसावी, नगरसेवक मा. श्रीनिवास बोरगांवकर, युवा नेते युवराज भाऊ भोसले
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने दरवर्षी प्रमाणे ८ डिसेंबर ला संत शिरेमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे घेन्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कृष्णरावजी हिंगणकर व प्रमुख पाहुणे प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी, नगर सेवक संजयजी महाकाळकर,रमेशजी गिरडे यांनी भुषविले या वेळी विविध क्षेत्रात नावलौकीक करनाऱ्या समाजाती जेष्ठांचा सत्कार करन्यात आला.
देवरी : महाराष्ट्र शासनाच्या २६ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यामध्ये ३७ महापुरुष, राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची यादी जाहीर केली आहे. यात संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोज रविवार ला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जाहिर करण्यात आले आहे.
तेली समाजाच्या मागण्यासाठी नागपूर येथे शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 9.30 वा. एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक लहान गावातुन 50 व मोठ्या गावातून 100 जण आलेत तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वासिम या जिल्ह्यासह यासह