आरती संत संताजी महाराजांची गाणी
आरती संतू संता । चरणी ठेविला माथा ।
साधूवर्ण कृपावंत । अभय देई तत्वता ॥1॥
जन्मोनिया चाकणाशी । धन्य केली पंचक्रोशी ।
शरण तुकयासी जाय । धन्य धन्य देही होय ॥2॥
देहक्षेत्र घाणा जाण त्या खुणा ।
गृहस्थान जाना उखळ ते ॥1॥
सादिष्ठावरी मन पर चक्र ।
बिंदू दंत चक्र अनुदान ॥2॥
सवाध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो - संताजी महाराज मराठी आरती
सवाध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो
अवघ्या जनांनो सावध व्हारे ॥1॥
काळाचिया उडी पडेल बा जेंव्हा ।
सोडविण तेंव्हा माय बाप ॥2॥
समाजभुषन महाराष्टाचे उर्जा मंत्री मा.ना.चंद्रशेखर बावणकुळे साहेब बीड जिल्याच्या दै-यावर आले असतांना गेवराई येथे तेली समाजाच्या वतिने स्वागत.
श्री संताजी महाराज जगनाडे आरती
आरती संतू संता स्वामी सदगुरू नाथा सेविती साधू संत ।
पाय दाखवी रंका, आरती संतू संता ॥धृ॥
धरोनी अवतारासी शुद्ध केले मनासी ।
आम्हा लाविले पंथा आरती संतू संता ॥1॥