Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

वारकरी संप्रदायातील सूर्य - संताजी

Sant Santaji Maharaj Jaganade Eka Yoddha

   खरे तर वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शोष्णाच्या विरूद्ध एल्गार म्हणून होती. मनुवादी संस्कुतीची जोखडे तोडण्यास्तव केलेला प्रबोधनस्वरूपी किर्तनाचा जागर होता. धर्ममार्तंडांच्या जोखडातून भेाळया भाबडया अज्ञानी निरक्षर पिडलेल्या रयतेला मुक्तकरण्यासाठी चालविलेले ते मानवमुक्तीचे शांत व संयमी असे आंदोलन होते.याच वारकरी संप्रदायातील सूर्य म्हणून संताजी जगनाडे महाराजांचे नाव येते. एक क्रातीकारी पाऊल उचलणारे लढवय्येे योदधे  म्हणून त्यांचे नाव शिल्पात कोरावयास हवे आहे.

दिनांक 05-07-2017 23:05:15 Read more

तेली समाजातील श्रेष्ठ व्यापारी म्हणजे श्री. शंकरराव नवपुते

    तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते.

दिनांक 05-07-2017 19:24:31 Read more

सदा मांगाचे पोर, संत संताजी व संत रामदास

संत संताजींच्या मारेकर्‍यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 3) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    वरिल तीन नावे वाचल्या नंतर जरा वेगळेच वाटले असणार. हे तिघे ही एकाच काळातील. मी तेली आहे. माझे पुर्वज तेली होते. माझ्या नंतरचा वशंज तेली असणार आहे. त्यामुळे या व्यवस्थे विरोधात मी लढणार आणी मी लढून या व्यवस्थेला संपवणार ही ध्येय संताजींची होती. आणि म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्मानुसार किंवा ब्राम्हण कायद्याप्रमाणे व मुसलीम सत्तेत अधीकार पदावर राहून संत तुकारामांना शिक्षा दिली. या शिक्षेला अपील नव्हती. या शिक्षेला मुसलीम सत्ता ढवळा ढवळ करीत नव्हती तर ब्राह्मणी सरदारांना उलट संरक्षण देत होती. आशा वेळी हा ब्राह्मणी कायदा मोडायचा ठरवला तो प्रथम इतिहासात संत संताजींनी.

दिनांक 05-07-2017 19:07:01 Read more

संत संताजींच्या मारेकर्‍यांचे पोवाडे गातो तेव्हां

संत संताजींच्या मारेकर्‍यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्‍यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्‍यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.

दिनांक 05-07-2017 18:51:24 Read more

आपला माणूस ही खासदार श्री. रामदास तडस�यांची प्रतिमा - प्रविण धोपडे (पत्रकार सकाळ)

ramdas Tadas

    प्रतिमा एकाएकी घडत नाही. जनमानसात तर नाहीच जनमाणसं ही झगमगटा पासून दूर असतात. तो शांत आसतो तो झोपी गेलेला ही वाटतो. पण खरा जागा, खरा सावध तोच आसतो त्यांच्या अंतकरणात सत्य असत्याचा झगडा चालू असतो. याच झगड्यातून तो सत्य जाणून घेतो. आणी अशा या जाणलेल्या पणाला जाणता म्हणतो. वर्द्या येथील खासदार रामदास तडस यांना हे जाणते पण सर्व सामान्यांनी दिले आहे. हा सामान्य माणूस इतका हुशार असतो की आपले पण तो सहज देत नाही. त्यासाठी दिर्घ परंपरा शोधत. वाटचाल तपासतो कामाची ठेवण बघतो आणी मग तो साठवण करतो. तर ही साठवण सांगते तडस साहेबांनी प्रदिर्घ अशी वाटचाल केली व ती केली म्हणुन ती त्यांना प्रगती मिळाली आहे.

दिनांक 31-03-2017 19:44:53 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in