अखिल भारतीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ( मोफत ) अ. नगर, 1 डिसेंबर 2017
स्थळ :- माऊली सभागृह, झोपडी कॅटीन जवळ, नगर मनमाड रोड, सावेडी, अ. नगर
वधुवर मेळावा साठी कोणतीही फी नाही, फॉर्म साठी कोणती ही फि नाही. Teli Samaj Vadhu Var From 2017-2018
तेली गल्ली मासिक, श्री संत संताजी विचारपीठ व सहकार्य तिळवण तेली समाज अहमदनगर महानगर
फाॅर्म आॅन लाईन भरावयचा आसेल त्यांनी खालील लिंक क्लिक करावी वधु- वर ऑनलाईन फार्म
व्हॉटस ऑप द़वारे फॉर्म पाठवायचा आसेल त्यांनी माहीती मराठी, इंग्रजी अथवा हिंदीत टायइ्रप करून एका फोटो सहित 9371838180, 9011376209 ह़या नंबर वर पाठवावा.
वधु वर फॉम पोष्टाने पाठवायचा आसेल आशा वधु वर पालक यांनी खालील दिलेल्या फॉर्म ची प्रिंट काढुन भ्ारून पाठवावा.
अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्या माहितीचा मेल पाठवावा. जय संताजी
नागपुर - संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य दिनांक १७/१२/२०१७ रोज रविवारला मालेवाडा ता. भिवापूर येथे कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री.रामदासजी सहारे, मा.श्री. प्रशातभाऊ कामडे, मा.प्रा.विठ्ठलरावजी निकुरे, मा. श्री.रामुजी सहारे, मा.डाँ.परसरामजी नागोसे, मा.श्री.दीपकभाऊ निकुरे, मा.श्री.अशोकभाऊ चौधरी ,व समाज बांधव मोठ़या संख्येने उपस्थित होते.
संताजी स्नेही मंडळ, भद्रावती, जि. चंद्रपूर तेली समाज द्वारा आयोजित
श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव 2018
भव्य शोभा यात्रा
तथा पारिवारीक परिचय मेळावा
नागपुर तेली समाजातील नागरिकांना एकत्रित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महासभा कार्यरत आहे. विविध उपक्रम, व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि समाजाची उन्नती साधण्यासाठी महासभा काम करीत आहे. यात रामदास तडस, कृष्णा हिंगणीकर, ईश्वर बाळबुधे, सतीश देऊळकर कार्य करीत आहेत.
नागपुर नंदनवन येथे संत जगनाडे महाराज यांचे स्मारक तयार करण्यात आले. संताजींचे कार्य आणि उपदेश सातत्याने समाजाच्या समोर राहावा आणि त्यांच्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठलराव खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. संताजींच्या हातात लेखणी आहे आणि ते लिहित असल्याचे दृश्य साकारणारा हा पुतळा संपूर्ण भारतात एकमेव आहे.