Sant Santaji Maharaj Jagnade
अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर तर्फे 62 पदके विजेती पृथ्वी व दहावीत 100 पैकी 100 टक्के गुण प्राप्त करणारी कृ. पृथ्वी राऊत हिचा सत्कार आज दिनांक 10/6/2018 रोजी 11 वाजता व रूपाली तितरे हिने 98% गुण प्राप्त करून प्रथम श्रेणी प्राप्त केली
नागपुर तेली समाज : म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. पण समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र पार रबदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. शहरात मार्शल आर्टची नॅशनल प्लेअर म्हणून पृथ्वी अनिल राऊत प्रसिद्ध आहे, कारण तिची खेळातील भरारी नेत्रदीपक आहे.
यवतमाळ जिल्हा तेली समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन. नुकताच सी.बी.एस.ई. व स्टेट बोर्डाचा १० वी व १२ वी चा निकाल जाहीर झाला आहे. तेली समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये नावलौकीक मिळविले आहे. तेव्हा त्यांचा गुणगौरव सोहळा तेली समाज महासंघातर्फे गेली अनेक वर्षापासून केला जात आहे.
द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अॅवाॅर्ड से तेली समाज रत्न सुभाष श्रीराम घाटे को नवाज़ा गया सोमवार दिनांक 21-05-2018 को दीनानाथ मंगेशकर कला अकादमी, मीरामार बिच रोड पणजी गोवा यहापर आयोजित समारोह के अध्यक्ष भुतपुर्व मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता मा.प्रतापसिंह राणे विशेष अतिथि के रूप मे
एरंडेल तेली समाज हितकारिनी मंडळ नागपुर महाराष्ट्र इनके द्वारा आयोजित सामुहिक विवाह का शानदार आयोजन किया गया था इस अवसरपर महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री मा.देवेद्रजी फडणवीस साथ मे बिहार पटना के मुकेशकुमार नंदन राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नई दिल्ली