डोंबिवली । साहू तेली समाज संगठन के द्वारा 5 अप्रैल शाम 4 बजे से 8 बजे के बीच मां कर्मा देवी जयंती महोत्सव एवं होली स्नेह मिलन समारोह कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। साहू तेली समाजिक कार्यक्रम शुरुआत माता कर्मा जी की आरती, पुजा, अर्चना द्वारा किया गया उसके की बाद सभी साहू गुप्ता तेली समाज के अतिथियों का स्वागत सम्मान
श्री ग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम १० वा सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मूकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. ३ मार्च २०२४ सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत. ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेज जवळ, गंगापूर रोड, नाशिक.
संत तुकारामाचे अभंग सन्तु तेली / संताजीचे तोंडपाठ होते. ते संताजी लिहून काढी. यामुळेच आज आपल्याला तुकारामाची महान गाथा पाहाव्यास मिळत आहे. हे महान कार्य करणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळक-यांपैकी एक होते दुसरे टाळकरी गवारशेठ वाणी व संताजी यांची समाधी सुदुंबरेला आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांच्यातर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राममंदिर कॉटनग्रीन ते विठ्ठल मंदिर वडाळा पालखीचे रविवार दिनांक ७/०१/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज महासंघ मुंबई यांच्यावतीने संताजी जगनाडे महाराज चौक लालबाग येथे
नांदगाव - आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा माऊली (मंदिर) मंगल कार्यालय, नांदगाव येथे आज दि.९/१/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. नरेंद्र बारकु चौधरी प्रदेश